कोल्हापूर न्युज अपडेट्स | Latest News | Kolhapur | Kolhapur News | Bulletin |Politics | Sakal Media

2021-04-28 747

कोल्हापूर न्यूज बुलेटीन
शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूकीच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि भाजपतर्फे कोल्हापुरात मेळावे

पंचगंगा घाट संवर्धन समिती, नाईन नॉर्थ कन्सल्टंट व पुरेपूर कोल्हापूरतर्फे कोरोना काळामध्ये सेवा दिलेल्या कोरोना योद्यांचा सत्कार
पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनसार कार्यवाही करावी ; जिल्हाधिकारी दौलत देसाई

'गावे बंद करून महामार्ग रोकोव्दारे 26 नोव्हेंबरचा संप यशस्वी करणार ; संघटनांचा निर्धार


निधीसाठी 16 विरोधी सदस्यांची पत्रे ; विरोधकांच्या आघाडीत झाली बिघाडी

बातमीदार - अमोल सावंत

व्हिडिओ - सुयोग घाटगे